Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वडखोल परिसरात बिबट्या, गवारेड्यांचा वावर

वडखोल परिसरात बिबट्या,
गवारेड्यांचा वावर

प्रतिनिधी -: वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील वडखोल परिसरात सध्या बिबट्या तसेच गवारेड्यांचा वावर वाढला असून ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून होत आहे. वडखोल गोवर्धनवाडी येथील रहिवासी बाबाजी उर्फ बाळू परब यांच्या दोन पाळीव कुत्र्यांना दोन दिवसापूर्वी रात्री बिबट्याने भक्ष्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!