कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

इन्सुली प्रभागात ” घे भरारी ग्रामसंघ” वाफोली सातेरी महिला समूह द्वितीय

इन्सुली प्रभागात ” घे भरारी ग्रामसंघ” वाफोली सातेरी महिला समूह द्वितीय

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियान अंतर्गत इन्सुली प्रभागात राबविण्यात आलेल्या उत्कृष्ट स्वयंसहायता समूह मध्ये घे भरारी ग्रामसंघ, वाफोलीच्या सातेरी महिला समूहाला द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
सातेरी स्वयंसहायता समूहाने दशसूत्रीचा अवलंब करून इन्सुली प्रभागात समूहाच्या माध्यमातून महिलांनी आदर्शवत कार्य केले आहे. त्याबद्दल सन 2019-2022 चा उत्कृष्ट स्वयंसहायता महिला समूह म्हणून प्रभागस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाल्याने प्रभागातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!