Uncategorizedआरोग्यमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 मृत्युशी झुंज देणाऱ्या वृद्ध महिलेला विठाई हॉस्पिटलमध्ये मिळाले जीवदान..

 

*🟥 डॉक्टर टीम चे सर्वत्र कौतुक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-१८:-* घरगुती कामात व्यस्त असताना नजरचुकीने हाताच्या वाटे भलामोठा पिन घशात अडकून गंभीर रित्या दुःखापत झालेल्या गुहागर तालुक्यातील एका वृद्ध महिलेवर यशस्वी रित्या उपचार करून चिपळूणमधे अल्पावधीतःच नावारूपास आलेल्या विठाई हॉस्पिटल मध्ये महिलेला जिवदान मिळाले आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की गुहागर तालुक्यातील शृंगारतळी नजिकच्या गांवातील सर्वसामान्य कुटूंबातील असणाऱ्या झुलेखा अहमद ममतुले वय वर्ष ७० या महिलेने शुक्रवार् दि. १४ ऑक्टोबर रोजी घरगुती कामात व्यस्त असतांना नजरचुकीने तोंडाच्या वाटे अंदाजे एक इंच लांबीचा पिन गिळला हा पिन घशात जाऊन उघड्या अवस्थेत अडकून बसला होता या नंतर या महिलेला गंभीर स्वरुपाच्या कळा जाऊ लागल्या जवळपास चांगले उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून कुटुंबातील लोकांची चांगलीच

धावपळ झाली अखेर १४ ऑक्टोबर रोजी विठाई हॉस्पिटल मध्ये या महिलेला पुढील उपचारासाठी दाखल केले विठाई हॉस्पिटल मधील नामवंत डॉ. गोपाळ चिंगळे (एम.डी मेडिसीन),कान,नाक ,घसा तज्ञ् डॉ.मनोहर सूर्यवंशी,भुलतज्ञ् डॉ.अमोल कदम यांच्या टीमने तत्काळ महिलेला आयसीयु विभागात दाखल करून घेत उपचार सुरु केले अखेर सुमारे एक तास हून अधिक वेळेनंतर या महिलेच्या मानेजवळ अडकलेला पिन यशस्वीपणे बाहेर काढण्यात विठाई हॉस्पिटल मधिल डॉक्टर टीमला यश असे.अखेर दुसऱ्या दिवशी दि. १५ ऑक्टोबर रोजी झुलेखा अहमद ममतुले या वृद्ध महिलेस सुखरूप पणे घरी सोडण्यात आले.ममतुले कुटुंबियांनी विठाई हॉस्पिटल आणि संपूर्ण डॉक्टर टीम चे विशेष आभार मानले असून यशस्वी शास्त्रक्रीये बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*

 

 

🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔

🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱

🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔

*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे

*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*

तसेच

🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*

🎁 *लॅपटॉप खरेदी वर 12 ते 15 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022

➖➖➖➖➖➖➖➖➖

💵 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट*(निवडक मॉडेल)

⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🎧 *2000/- ते 3200/- चे Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*

🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*

👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_

 

🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️

*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*

उदा. 👉🏼 HP INK Tank Printer

Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त *10,???/-*

💵💶💵💶💵💶💵💶💵

*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*

 

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

 

*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*

*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*

 

☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 8830256755*

🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!