🟥 उपसरपंचपदी पदी बिनविरोध निवड झाल्याबाबत सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी समीर देसाई यांचे केले स्वागत..
*🟥 उपसरपंच पदासाठी ग्राम विकास पॅनल ने संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो ; उपसरपंच समीर देसाई*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-१८:-* आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी सदस्य श्री समीर देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व त्यानंतर त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ मधुसूदन गवस,मनोहर गवस,सरपंच साक्षी देसाई माजी उसरपंच वैशाली गवस ग्रा सदस्य अश्विनी जाधव ग्रा सदस्य जानवी खानोलकर, ग्रामसेवक संदीप पाटील , गुरु देसाई, आदित्य देसाई, सचिन देसाई, व दत्ताराम देसाई, रूषभ देसाई, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप नाईक व ईतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्वांनी उपसरपंच समीर देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर समीर देसाई यांनी ग्रामस्थांची बोलताना सांगितले की आपण गावातील सर्व विकासकामे करताना सर्वांना विश्वासात घेऊन कामे करणार मला उपसरपंच पदासाठी ग्राम विकास पॅनल ने संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मी सर्वांचे मनापासुन आभार मानतो असे म्हणाले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*
_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._
_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_
*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*
*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*
*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*
*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*
_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_
*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*
*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*
_🚶♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_
*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी
*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

