आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा कट्टा कॉर्नर येथे एसटी व ट्रॅव्हलर यांच्यात अपघात.सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.

बांदा कट्टा कॉर्नर येथे एसटी व ट्रॅव्हलर यांच्यात अपघात.सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
बांदा: प्रतिनिधी: शैलेश गवस
बांदा कट्टा कॉर्नर येथे अपघात झाला. प्रथमदर्शीच्या माहितीनुसार
एसटी ही मालवण हून पणजीला जात होती यावेळी एसटी सर्कल न मारताच जात असल्याने अचानक ट्रॅव्हलर आल्याने हा अपघात झाला.मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.यावेळी बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!