🟥 बांदा केंद्रशाळेच्या साबण रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद..
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१७:-* जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं 1शाळेतील विद्यार्थ्यांनी बांदा गावातून काढलेल्या साबण गोळा करावयाच्या रॅलीला उत्स्फूर्त मिळाला.
जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हात धुण्याचे फायदे,हात धुण्याच्या पध्दती स्वच्छ तेचे महत्व समजावून सांगितले. जिल्हातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या या शाळेत मोठ्या प्रमाणात हात धुण्यासाठी साबण व हँडवॉश याची मोठ्या प्रमाणात गरज असते यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी साबण गोळा करणेसाठी रॅली आयोजित केली होती.
लक्षात ठेवा,लक्षात ठेवा जेवणापूर्वी हात धुवा अशा प्रकारच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी बांदा बाजारपेठेतून प्रभात फेरी काढली.या प्रभात फेरीला बांदा येथील व्यापारी व नागरीकांनी प्रतिसाद देत विद्यार्थ्यांकडे स्वेच्छेने विविध पृरकायचे स्वच्छतेचे साहित्य सुपूर्द केले.सदर उपक्रम यशस्वी करणेसाठी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

