🟥 महाराष्ट्र राज्य टग ऑफ वार (Tug of War) रस्सीखेच असोसिशनचा बोगस कारभार..
*🟥 अव्वल कामगिरी बजावलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघाला अवमानास्पद वागणूक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१८ :-* सिंधुदुर्ग रस्सीखेच संघाने सहाशे किलोग्रम (600 किलोग्रम) वजनी गटात उत्कृष्ट प्रदर्शन करताना अंतिम सामन्यात प्रवेश करत दुसरा क्रमांक प्राप्त करुनही तसेच सिंधुदुर्ग संघ रौप्य पदकाचा मानकरी असूनही बक्षिस वितरणाच्या वेळी या संघावर अन्याय करत त्यांना त्यांच्या हक्काच्या बक्षिसपासून कोणतेही योग्य कारण न देता डावलण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा अन्याय महाराष्ट्र राज्य टग ऑफ वार (Tug of War) रस्सीखेच असोसिशनने बुलढाणा येथे केल्याचे समोर आले आहे. या बोगस कारभारामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघाकडून निषेध व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्हा Tug of War Association आणि श्रीमती सिंधुताई जाधव महाविद्यालय मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23 व्या राज्यस्तरीय senior Tug of War अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 14 ते 16 ऑक्टोबर 2022 रोजी मेहकर जिल्हा बुलढाणा येथे पार पडली.
अशा बोगस कारभार चालवणाऱ्या राज्य Tug of war संघटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असूश आयोजन समितीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघाला न्याय मिळण्याची मागणी होत आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

