कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनसेवा करणार -भाजप युवा नेते विशाल परब :

अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनसेवा करणार -भाजप युवा नेते विशाल परब :
2024 साल निलेश राणे यांच्यासाठी विशेष असणार

कुडाळ दि १५-: आजपर्यंत मी समाजातील माता भगिनसाठी काम केले व करत राहणार. यापुढेही आयुष्यात मी जनतेसाठीच काम करत राहणार. त्यामुळे भविष्यातही असेच सामाजिक कार्यक्रम राबवणार असे प्रतिपादन भाजप युवा नेते विशाल परब यांनी केले. दरम्यान २०२४ साली निलेश राणे यांच्यासाठी विशेष असणार असल्याचे श्री. परब म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!