वैभव नाईक यांचे विश्वासू शिलेदार वाडी वरवडे चे माजी उपसरपंच सिताराम चव्हाण व अनिल वरावडेकर माजी सरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
■ वैभव नाईक यांचे विश्वासू शिलेदार वाडी वरवडे चे माजी उपसरपंच सिताराम चव्हाण व अनिल वरावडेकर माजी सरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
■ तर राष्ट्रवादीचे माणगाव विभागीय अध्यक्ष अमित केरकर व भा ज पचे प्रसाद नार्वेकर यांच्यासह माणगावातील कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश.
कुडाळ / प्रतिनिधी:- कुडाळ शासकीय विश्रामगृह येथे किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत व वडिवरडे येथील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये वाडीवरवडे चे माजी सरपंच अनिल वरवडेकर माजी उपसरपंच सिताराम चव्हाण, यांच्या नेतृत्वाखाली रमेश मेस्त्री रघुनाथ साधले पुंडलिक जोशी या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला तर माणगाव येथील राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष अमित केरकर भाजपचे माजी अध्यक्ष प्रसाद कोरगावकर यांच्या उपस्थितीत गणेश पालव निलेश नामदेव धुरी कौशल्य नाईक रुपेश तावडे अमित केरकर मदन नार्वेकर अमित भिसे आनंद रांगणेकर चैतन्य कुडाळकर यांनी प्रवेश केला
यावेळी बबन शिंदे, शिशिर परुळेकर, वर्षा कुडाळकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते

