कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

मी निवडून आल्यानंतरच माझा वाढदिवस साजरा करणार -निलेश राणे.

मी निवडून आल्यानंतरच माझा वाढदिवस साजरा करणार -निलेश राणे.
विशाल परब यांचा मित्रपरिवार खूप मोठा

कुडाळ दि१५-: विशाल परब यांचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे हे मला माहित नाही. मी २०१४ ला पराभव झाल्यापासून मी कधीच वाढदिवस साजरा केला नाही. पण ज्या दिवशी मी निवडून येईल त्या दिवशी मी वाढदिवस दिमाखात साजरा करणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त केले. दरम्यान माझा पराभव झाल्यानंतर वाढदिवस केव्हा केला नव्हता पण निलेश राणेंचा वाढदिवस फुकट जाता कामा नये यासाठी विशाल परब धडपडत असतात असे गौरवोद्गार निलेश राणे यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!