कोकणसिंधुदुर्ग

भाजपाचे युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात डबलबारी कार्यक्रम

बांदा, दि.१३: भाजपाचे युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी रात्रौ ७ वाजता जंगी डबल बारी २०/२० भजन सामन्याचे आयोजन कट्टा कॉर्नर ओवेस कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन बांदा सरपंच अक्रम खान यांनी केलं आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध बुवा संदीप लोके (वडची देवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ) आणि बुवा विजय उर्फ गुंडू सावंत (हनुमान प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ) यांच्यात हा जंगी सामना होणार आहे.बुवा संदीप लोके यांना पखवाज साथ योगेश सामंत तर तबला साथ संदेश सुतार करणार आहेत. बुवा विजय सावंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!