काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटेल सगळं ओके फेम आमदार शहाजी बापू पाटील* यांची तोफ सिंधुदुर्गात धडाडणार..
* काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटेल सगळं ओके फेम आमदार शहाजी बापू पाटील* यांची तोफ सिंधुदुर्गात धडाडणार..
शनिवार 15 ऑक्टोबर रोजी भाजप युवा नेते विशाल परब यांच्यावा ढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे औचित्य.
* मुंबई/किशोर गावडे:-* भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसाला शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ आमदार शहाजी पाटील हे उपस्थित राहणार आहेत शहाजी बापू पाटील हे पहिल्यांदाच कोकणात असून त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळणार आहे शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीत गेल्यानंतर आपल्या डायलॉग ने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली होती त्यामुळे शहाजीबापू पाटील यांचा एक स्वतंत्र चहाचा वर्ग संपूर्ण देशभरात निर्माण झाला आहे शहाजीबापू पाटील हे प्रथमच कोकणात येत आहेत आणि त्यांच्या आगमनाची कोकणवासी यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे .