कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 राज ठाकरेंचं आता ‘मिशन कोकण’..

*🟥 7 ऑक्टोबरपासून कोकण दौरा अपेक्षित..

*🎥vKokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२६ :-* विदर्भ दौऱ्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असणार आहेत. येत्या सात ऑक्टोबरपासून राज ठाकरे यांच्या ‘मिशन कोकणला’ सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचा हा दौरा सहा दिवसांचा असणार आहे. ते कोल्हापुरातून तळकोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस राज ठाकरे यांचा दौरा असणार आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मनसे सैनिकांमध्ये उत्साह आहे.

या दौर्यात मनसे कार्यकर्त्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहीती जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली आहे.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

 

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

 

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*

🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

 

 

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*

_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग

✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )

✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

 

_*संस्थेची वैशिष्टये*_

✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग

नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

✳️ Training & placement cell

✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण

✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

 

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*

*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*

*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

 

📞 *संपर्क : 02362-299195*

*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

 

🔍 *www.mitm.ac.in*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!