🟥 मडुरा माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रम..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२६ :-* मडूरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी देवीची विधीवत पूजाअर्चा, घटस्थापना, सायंकाळी स्थानिकांची भजने, मंगळवार २७ रोजी सायंकाळी भजन, रात्री पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, बुधवार २८ रोजी सायंकाळी ७ वा. कोकण भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांचे भजन व त्यानंतर डीगवाडी ग्रामस्थांचे भजन, गुरुवार २९ रोजी सायंकाळी भजन, ८.३० वा. दांडिया नृत्य व रात्री दत्त माऊली दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.
शुक्रवार ३० रोजी भाजप प्रवक्ते तथा माजी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब पुरस्कृत सायंकाळी ६ वाजता जादूचे प्रयोग व कराओके सिंगींग कार्यक्रम, ७.३० वा.गावातील महिलांसाठी होम मिनीस्टर कार्यक्रम, १० वा.कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. शनिवार १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भजन व रात्री चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, रविवार २ रोजी रात्री ९ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, सोमवार ३ रोजी सायंकाळ पासून स्थानिकांचे बहुरंगी कार्यक्रम होतील.
मंगळवार २७ ते सोमवार ३ ऑक्टोबर दरम्यान दररोज दुपारी भजन, आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली नवरात्रोत्सव समितीमार्फत करण्यात आले आहे.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

