कोकणसामाजिक

तांबुळी येथील माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

 

बांदा, ता. २४ : तांबुळी येथील माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी सकाळी घटस्थापना, मंगळवारी गाव मर्यादित डान्स व वेशभूषा, बुधवारी दुपारी तीनला रांगोळी स्पर्धा व सायंकाळी पाककला स्पर्धा, गुरुवारी सायंकाळी संगीत कार्यक्रम, शुक्रवारी सायंकाळी सातला गाव मर्यादित फुगड्या, १ला भज, २ ला रात्री ९ ला नाट्यप्रयोग, ३ ला सायंकाळी संदेश सामंत यांचे गायन, रात्री साडेआठला सिद्धी साळगावकर यांचे कीर्तन, ४ ला भजने, ५ ला दुपारी महाप्रसाद होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!