🟥 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया क्रमांक 3227 भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्ग मळगांव माता रमाई डाॅ .आंबेडकर नगर येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न..
*🟥 आयु.आई यशोदा भोजु जाधव यांचा स्मृती दिनाचे औचित्य..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-२५ :-* जयभीम नमो बुद्धाय! रविवार दिनांक 25 सप्टैंबर 2022 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया क्रमांक 3227 भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्ग .
मळगांव माता रमाई डाॅ .आंबेडकर नगर येथे समाजभुषण पुरस्कार प्राप्त आयु.चंद्रकांत जाधव यांच्या घरी वर्षावास कार्यक्रम व आयु.आई यशोदा भोजु जाधव यांचा स्मृती दिन साजरा झाला .यावेळी— तेज बोधि— आयु. अर्जुन जाधव यांचे व्याख्यान झाले.
तसेच आयु.असनिये गुरूजी .भारतीय बौद्ध महासभा क्रमांक 3227 चे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण जाधव. वासुदेव रामचंद्र जाधव,आयु. सतिश जाधव,आयु.
मळगांव पोलीस पाटील आयु. रोशनी जाधव,आयु रघुनाथ जाधव, महेश शेर्लेकर,तसेंच बौद्ध बांधव व रमाई डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर मळगांव मधील सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी
व महिला भगिनी उपस्थित होते.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

