🟥 बांदा – शिरोडा दांडेली,न्हावेली – रेवटेवाडी, पडलोस रस्त्याच्या बाजूने केबल खोदाईचे काम धोकादायक…
*🟥 सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ता तात्काळ निर्धोक करावा अन्यथा काम बंद पाडू ; युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२५ :-* दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस रस्त्याच्या बाजूने केबल खोदाईचे धोकादायक पध्दतीने काम सुरू आहे. खोदाईची माती रस्त्यावर आली असून शनिवारी सकाळी दुचाकीस्वाराचा अपघात घडला. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन खोदाई करण्यात आलेली साईडपट्टी निर्धोक करावी तसेच रस्त्यावर आलेली माती तात्काळ हटवावी अन्यथा काम रोखणार असल्याचा इशारा युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी दिला आहे.
पावसाळ्यात केबल खोदाईसाठी प्रशासनाने परवानगी देऊन अपघातास निमंत्रणच दिले आहे. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे खोदाई केलेली माती रस्त्यावर आली आहे. परिणामी दुचाकीचा अपघात झाला. यापूर्वी पाईपलाईनसाठी खोदाई त्यानंतर केबल खोदाई करण्यास परवानगी देऊन धोका निर्माण झाला आहे. आतातर पावसाळ्यात पुन्हा एकदा काम सुरू असल्याने प्रशासनच बेफिकीर बनले काय असा सवाल समीर नाईक यांनी उपस्थित केला आहे.
दोन वाहनांना बाजू देताना अनेक वाहने कलांडुन अपघात झाल्याच्या घटना परिसरात घडल्या. याचा चारही बाजूने विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदाई केलेली साईडपट्टी अगोदर निर्धोक करावी व रस्त्यावर आलेली माती हटवावी. अन्यथा प्रवासी, वाहनचालक, तसेच ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारीनुसार आम्हाला नाईलाजास्तव काम रोख
खावे लागणार असल्याचा इशारा श्री. नाईक यांनी दिला.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

