कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नेमळे विद्यालय प्रथम..

*🎥 Kokan Live Breaking News*              

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*               

*🎴सावंतवाडी,दि.२५:-* सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडी येथे झालेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नेमळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

नेमळे येथे आठवीत शिकणारी विद्यार्थीनी कु.श्रेया प्रेमनाथ मांजरेकर व कु.आर्या आपा कापडी या विद्यार्थीनीनी ‘होम सेक्यूरीटी सिस्टीम’ हि प्रतिकृती तयार केली होती आध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य माध्यमिक गटामध्ये विज्ञान शिक्षक श्री नितीन धामापूरकर यानी तयार केलेली ‘सोप करुया विज्ञान गणित’ या प्रतिकृतिला दुसरा क्रमांक मिळाला.

या यशप्राप्त विद्यार्थ्यांना उमेश राऊळ व नितीन धामापूरकर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यशप्राप्त विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ, मुख्याध्यापिका कल्पना बोवलेकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वाचे अभिनंदन केले .

 

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

 

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

 

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*

🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

 

 

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*

_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग

✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )

✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

 

_*संस्थेची वैशिष्टये*_

✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग

नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

✳️ Training & placement cell

✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण

✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

 

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*

*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*

*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

 

📞 *संपर्क : 02362-299195*

*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

 

🔍 *www.mitm.ac.in*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!