🟥 सुसंस्कृत शांतता प्रिय सावंतवाडी शहरात राडा संस्कृती,उदयास येणे दुर्देवी ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
*🟥 सामाजिक आणि राजकीय सलोखा राखण्यासाठी येथील राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा*
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,ता.१८:-* सुसंस्कृत शांतता प्रिय सावंतवाडी शहरात राडा संस्कृती,उदयास येणे दुर्देवी आहे,अशी राडा संस्कृती सावंतवाडी शहराच्या प्रतिमेला धक्का पोहचवू शकते,विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे असे राजकीय राडे नको, सामाजिक आणि राजकीय सलोखा राखण्यासाठी येथील राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशा कानपिचक्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिल्या आहेत. काल झालेली घटना ही शहराच्या सुसंस्कृतपणाला तडा देणारी आहे. लोक तुम्हाला सलाम करत नसून तुमच्या पदाला सलाम करतात याचे प्रत्येकाने भान ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. काल येथील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना कार्यालयात घुसून मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली होती. किरकोळ कारणातून हा प्रकार घडला होता. यानंतर श्री. साळगावकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

