🟥 बांदा खेमराजे मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्हि के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय मधील सूर्यकांत चव्हाण यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१८:-* सूर्यकांत गजानन चव्हाण नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या खेमराजे मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्हि के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीची सलग चौथ्या वेळी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. तालुका व जिल्हा स्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शनात प्रयोगशाळा सहाय्यक परिचर या गटातून यांनी प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर आपली प्रतिकृती सादर करण्याची संधी मिळवली आहे. उपक्रमशील असलेल्या सूर्यकांत चव्हाण यांनी यापूर्वी आपत्कालीन सूचना देणारे यंत्र, मानवी इंद्रियांची रचना व कार्य, अवयव दान श्रेष्ठ दान, यासारख्या विषयावर प्रतिकृती सादर केले आहेत. यावर्षी यांनी गणिती प्रतिकृती सादर केली आहे .आपल्या यशाबद्दल बोलताना ते म्हणतात की स्वतः आबासाहेब यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे समाधान मला मिळत आहे. चव्हाण यांच्या यशाबद्दल संस्था कार्याअध्यक्ष मिलिंद तोरसकर, संस्था सचिव कल्पना तोरसकर, प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर समन्वय समिती सचिव रेशमी तोरसकर व सर्व पदाधिकारी प्रशालेच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक उच्च माध्यमिक विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि इतर संघटना प्रतिनिधी व्यावसायिक विभाग आजी-माजी पदाधिकारी मित्रमंडळी कुटुंबीय यांच्याकडून यांचे अभिनंदन होत आहे.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

