🟥 भटवाडी येथील नवरात्रोत्सव मंडळाच्या सभा मंडप उभारणीची माजी नगराध्यक्ष बबन साळगावक यांच्या हस्ते श्रीफळ वाढून सुरुवात..
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* भटवाडी येथील नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून देवीच्या सभा मंडप उभारणीला सुरुवात केली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल शृंगारे, उपाध्यक्ष दीपक सावंत, सेक्रेटरी संतोष खंदारे, सह सेक्रेटरी स्वप्निल कमते,खजिनदार योगेश दळवी, सह खजिनदार भार्गव धारणकर, उपस्थित होते.
भडवाडी येथील दुर्गा देवी ही नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे, नऊ दिवस मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम व महाप्रसादाचा कार्यक्रम राबविला जातो, हजारो भावीक या महाप्रसादाचा नऊ दिवस लाभ घेतात, परिसरातील महिला भगिनी मंडळाचे कार्यकर्ते हे या ठिकाणी महाप्रसाद बनवतात व आसपासच्या वाड्यातील भाविकही या कार्यक्रमाला हातभार लावतात.
दोन वर्षाच्या कोरोना काळा नंतर यावर्षी दुर्गा मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्ती भावात साजरा केला जाणार आहे,अनेक कार्यक्रमांची रेलचल असणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी मंडळाचे विजय सावंत, भरत परब ,गौरव रामाने, सुनील जाधव ,अभय खंदारे, दया साटेलकर, सल्लागार माजी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर, दिलीप भालेकर,प्रसाद परब,रमेश परब आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

