आणखीमहाराष्ट्रसामाजिक

🟥 सुमारे ३०० वन्यजीव रक्षक व सर्पमित्रांचा ‘रियल हिरो अवॉर्ड २०२२’पुरस्काराने ने होणार सन्मान..

*🎥Kokan Live Breaking News*

*🎴हिंगोली, दि-१८:-* हिंगोली पहेणी येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ आणि प्राणीमित्र व सर्पमित्र विजयराज पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव क्षेत्रात राज्यात उल्लेखनिय कार्य केलेल्या सुमारे ३०० वन्यजीव रक्षक व सर्पमित्रांचा ‘रियल हिरो अवॉर्ड २०२२’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हयातील आठ सर्पमित्रांचा समावेश असुन हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हिंगोली पी येथील देशमुख सभागृहात होणार आहे.
या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. रवींद्रनाथ रेडकर, अनिल गावडे, महेश राऊळ, प्रदीप बाणे, स्वप्नील गोसावी, यज्ञेश खरात, विठ्ठल गवस, दीपक दुतोंडकर या सर्पमित्रांची निवड करण्यात आली आहे.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!