🟥 हिम्मत असेल तर गद्दारानी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे ; आदित्य ठाकरे यांचा एल्गार
*🟥 शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचे चिपळूणात जंगी स्वागत*
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-१७:-* हिम्मत असेल तर गद्दारानी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे असाआदित्य ठाकरे यांनी एल्गार दिला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचे शुक्रवारी चिपळूणात जंगी स्वागत करण्यात आले शिवसवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली गद्दार चाळीस आमदारान मध्ये हिम्मत असेल तर रजिनामा देऊन पुन्हा एकदा निवडणूंक लढवून दाखवा मी स्वतः त्याना आव्हान देतो मी वरळीतून रजिनामा देतो माझ्या समोर लढा असा सणसणीत इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शुक्रवारी चिपळूण मध्ये दाखल झाली शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांच्या संपर्क कार्यालय जवळ आयोजित शिवसंवाद यात्रेत मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे बोलत होते.
जे कोणी गुहाटीला हाटील बघायला गेले होते त्यांना आपल्या कोकणात आणायला हवे होते एवढे सुंदर कोकण आहे महाराष्ट्रात सर्वत्र आम्ही जात आहोत तिथे सर्वजण एकच म्हणत आहेत कोणालाही गद्दारी पटलेली नाही जे राजकीय नाट्य सध्या घडत आहे ते तुम्हाला पटत का हे चाळीस गद्दार तुमचे नेते होऊ शकतात बोलत महाराष्ट्राचा चेहरा होऊ शकतात का आपले राज्यकर्ते होऊ शकतात का कारण जे लोक स्वतः च्या पक्षाचे पक्ष प्रमुखांचे झाले नाहीत जे लोक स्वतःच्या कार्यकर्त्यांचे झाले नाहीत आपल्या भगव्या झेंड्याचे झाले नाहीत हे इतर कोणाचे कसे होणार आज महाराष्ट्रात चालले आहे ते मी माझ्या 32 वर्षात न पटणारे आहे आपल्या राज्यात राजकारणावर जेवढा भर दिला जातोय फोडाफोडी वर जोर् दिला जातोय गद्दारी वर जेवढे लक्ष दिले जात आहे कुठेही विकासावर लक्ष दिले जात नाही रत्नागिरी कडून येताना याच रस्त्यावर मी अनिल परब यांना खासदार विनायक राऊत साहेब यांना सांगत होतो त्याच मतदार संघातील गद्दार मंत्री झाले त्यांनी नवीन उद्योग सुरू करावा राज्य सरकारने नवीन उद्योग काढावा हाडवैद्य लेप लावण्यासाठीचा उद्योग मानेचा पट्टा ,विकणारा, कारण या रस्त्याची अवस्था मी गेले अनेक वर्षे बघतोय आमच्या खासदारांनी आंदोलने केली की थोडाफार जेसीबी फिरवला जातो मग रस्ता बंद होतो आमच्या सरकारने महिलांसाठी अनेक गोष्टी आणल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आपण जाहीर केली तरुणांसाठी गेल्या अडीच वर्षात मध्ये साडेसहा लाख कोटी गुंतवणूक झाली कोळी चा काळ असूनही आपला महाराष्ट्र शांततेत पुढे गेलेला आहे जाती मध्ये असेल धर्मात समाजात कुठेही दंगल निर्माण झालेली नाही या 40 लोकांनी आपले सरकार पाडले आणि आणि आपल्या स्वतःच्या राजकीय महत्वकांक्षा साठी तिथं उडी मारून गेले असे आदित्य ठाकरे म्हणाले,माजी पालकमंत्री अनिल परब शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत,शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव,आमदार राजन साळवी,आमदार वैभव नाईक,जिल्हा म्हणून आमदार सुनील शिंदे ,सचिन कदम,संपर्क प्रमुख सुधीर मोरे,माजी आमदार सुभाष बने जि.पचे माजी अध्यक्ष रोहन बने,विक्रांत जाधव,पवन जाधव,जिल्हा प्रमुख सचिन कदम , जिल्हाप्रमुख राजू माडीक क्षेत्रप्रमुख बाळा कदम,भरातून शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ नियोजन समिती सदस्य शशिकांत मोदी,चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघ समन्वयक तथा माजी नगरसेवक राजू देवळेकर,विनोद झगडे, माजी शिवसेना तालुकासंघटक रेश्मा पवार,माजी पंचायत समिती सभापती सौ.धनश्नी शिंदे.प्रिया भुवड, तालुका समन्वय सौ. डिके प.स सदस्य राकेश् शिंदे या सह हजारो शिवसेशिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

