कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न..

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक*

*🎴बांदा, दि-१७ :-* ५ सप्टेंबर गणेश चतुर्थी सुट्टी मुळे इन्सुली हायस्कूल मध्ये शुकवार दि. १६ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहातसाजरा करण्यात आला.

गेली दोन वर्ष कोविड मुळे शालेय बरेच कार्यकम झालेले नाहीत भूतपूर्व राष्टपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण न यांचा जन्मदिन संपूर्ण देशभर ५ सप्टेबर रोजी साजत केला जातो यादिवशी शालेय सर्व कामकाज विद्यार्थी करत असतात इन्सुली हायस्कूल मध्ये या शिक्षक दिनामध्ये 38 विद्याथ्यानी सहभाग घेवून एक दिवस शालेय संपूर्ण कामकाज शिक्षक होवून चालविले यात विद्याथी मुख्याध्यापक म्हवून कु ग्लम्सी फर्नाडीस इयत्ता १०वी उपमुख्याध्यापक कु श्रावणी सावंत इयत्ता ९ वी यांनी काम साभाळले पूर्ण दिवसाच्या विद्याथी शिक्षकांमधुन उत्कृष्ठ पाठ घेणाया एका विद्यार्थ्याची निवड आदर्श शिक्षक म्हणून करण्यात आली हा पुरस्कार कु गौरवी कोठावळे इयत्ता नववी अ हिला मिळाला यावेळी प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुविधा केरकर सांस्कृतिक कमिटी प्रमुख श्री गुरु नाथ पेडणेकर . शिक्षक श्री संजय शेवाळे श्री दिगंबर मोर्ये श्री राजेश आजगावकर श्री सचिन पालकर श्री विनोद चव्हाण सौ विशाखा पालव सौ चंद्रलेखा सावंत सौ मधुरा तांबे सौ शुभांगी देसाई उपस्थित होते कार्यक्रम माचे प्रास्ताविक कु ग्लेम्सी फर्नाडीस हिने सूत्रसंचलन कु प्राची सावंत तर आभार कु सृष्टी राऊळ हिने मानले.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!