कुडाळकृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कुडाळ वेंगुर्ला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपविभागस्तरीय कार्यशाळा संपन्न

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१७:-* महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प व्हॉर्टसॅप आंबा व काजू पिक सन २०२२ -२३ अंतर्गत कुडाळ वेंगुर्ला तालुक्यातील निश्चित प्लॉटधारक शेतकऱ्यांसाठी उपविभाग स्तरीय कार्यशाळा शिवराम भाऊ जाधव सभागृह कुडाळ तालुका कुडाळ सहकारी खरेदी विक्री संघ येथे संपन्न झाली .

या कार्यशाळेत अनिल अडसूळ उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील कीटक शास्त्रज्ञ व व्हार्टसॅप प्रकल्प समन्वय डॉ विजयकुमार देसाई, डॉ अजय मुंज, कीटकशास्त्रन डॉ गोपाळ गोळवणकर संशोधन सहयोगी अश्विनी घाटकर, कुडाळ तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, मंडळ कृषी अधिकारी कुडाळ प्रवीण कोळी, मंडळ कृषी अधिकारी कडावर माणगाव निलेश तेंडुलकर ,बाजीराव झेंडे ,आत्म शेतकरी सल्ला समिती सदस्य विलास ठाकूर आंबा काजू प्रगतशील शेतकरी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अश्विनी घाटकर यांनी कार्यशाळेचा उद्देश व महत्व अधोरेखित केले अनिल अडसूळ यांनी शेतकऱ्यांना आंबा व काजू पिकाबाबत भौगोलिक मानांकन प्रक्रिया शेतमाल साठवणूक विक्री काढणीपश्चात प्रक्रिया उद्योग केंद्र शासन सहाय्यित पंतप्रधान सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग योजनेची विस्तृत माहिती दिली. प्रगतिशील शेतकरी विलास ठाकूर यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आंबा व काजू पिकांचा हमीभाव व एकात्मिक पीक संरक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती यावर आपले मत व्यक्त केले. या कार्यशाळेच्या तांत्रिक क्षेत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथील शास्त्रज्ञ डॉ विजयकुमार देसाई यांनी काजू पिकावरील कीड रोगाची ओळख व नियंत्रण आणि आंबा पिकावरील रोगाची ओळख व नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आंबा पिकावरील महत्त्वाच्या किडीची ओळख व नियंत्रण याविषयी डॉ अजय मुंज यांनी व डॉ गोपाळ गोळवणकर यांनी आंबा पिकावरील इतर दुय्यम किडींची ओळख व नियंत्रण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

 

या कार्यशाळेला अनेक शेतकऱ्यांनी यांच्या भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्न विचारून यावर सखोल चर्चा केली सदर कार्यशाळेत एकूण ५० शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित कृषी विभागाचा अधिकारी वर्ग व शेतकऱ्यांना आंबा पीक संरक्षण पुस्तिकेचे वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक डी एम अणसुरकर यांनी केले.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!