🟥 होडावडा उफद्राला औषधे व वैद्यकीय साहित्य प्रदान..
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि-१२: -* होडावडा आरोग्य उफद्राला कै. मनोहर गंगाराम धावडे यांच्या स्मरणार्थ मुंबई (होडावडा) येथील अभिजीत धावडे यांच्यातर्फे आणि सामाजिक कार्यकर्ते रविद्र केळूसकर यांच्या प्रयत्नातून रूग्णांसाठी लागणारी औषधे व वैद्यकीय साहित्य माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रसिका केळूस्कर यांच्या हस्ते देण्यात आले. हे सर्व साहित्य आरोग्य सेविका व्ही. व्ही. आरोलकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी श्रीकृष्ण कोंडुस्कर, समीर सावंत, राजू पेडणेकर, रविंद्र केळूसकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कविता जाधव, आशा स्वयंसेविका मृदुला जाधव, सुवर्णा टोपले, अक्षता साळगांवकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक मसुरकर यांनी केले व सर्वांचे आभार मानले.
*……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*गणपती बाप्पा मोरया… गणेशउत्सवासाठी विशेष ऑफर…*
आता *सावंतवाडीच्या म्युझिक कॉर्नर📲* मध्ये *हर घर वॉशिंग मशीन😍* ऑफर सोबतच *आणखीन एक मोरया* ऑफर…!🤩🥳💃
*💿म्युझिक कॉर्नर🎶*
*🖥️इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मोबाईल शॉपी📱*
आता *आमच्या🥰* येथे *12 हजार 990💰* रुपयात *ITEL 80W साऊंड बार⌨️* खरेदी करा…! आणि *32 इंची एलईडी🖥️ टीव्ही* बिलकुल *मोफत😍* मिळवा…!🤩🥳💃
तर
*👉स्मार्ट एलईडी टीव्ही🥰* खरेदी करा…! आणि मिळवा *🤩वॉशिंग मशीन🥳* बिलकुल *मोफत💃* तिही ऑरंटीसह…!😳
विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃
*🛑JODI OFFER COMBO PRICE*
🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-
🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-
🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-
🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-
🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-
*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*
*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*
*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*
*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
*📲संपर्क:- 7719918722*
_______________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

