कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पोलीस मुख्यालय पासून हाकेच्या अंतरावर विलासीवृत्ती असलेल्या डोंगरी वाल्यांच्या मांगरात रंगताहेत जुगाराचे फड

पोलीस मुख्यालय पासून हाकेच्या अंतरावर विलासीवृत्ती असलेल्या डोंगरी वाल्यांच्या मांगरात रंगताहेत जुगाराचे फड

या जुगाराला आर्शिवाद कोणाचा पोलिसांचा, की साहेबांचा?

पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर नक्षत्र सारखे दृष्ट लागणारे हॉटेलच्या पाठीमागे संध्याकाळी सात वाजल्यापासून जुगाराचे फड रंगत असून विलासी डोंगरीवाल्याच्या शेतमांगरात हे जुगाराचे फड रंगत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, ओरोस पोलीसांच्या नजरेसमोर अशा प्रकारचे अवैध धंदे चालत असल्याने या धंद्यांना पोलिसांचा वरदस्त असल्याचे असल्याचे बोलले जात आहे,
याबाबतच्या तक्रारी तेथील ग्रामस्थांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल कडे करून लक्ष वेधले आहे.आता पोलीस या जुगार अड्ड्यावर कारवाई करतात का याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!