दिपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारे ‘गुरुसेवा शिक्षक पुरस्कार – २०२२ जाहीर
*🟥दिपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारे ‘गुरुसेवा शिक्षक पुरस्कार – २०२२ जाहीर*
*_🟥शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शिक्षकांचा ११ सप्टेंबरला सत्कार.._*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी , दि३सप्टेंबर.*
. दिपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शिक्षकांचा सन्मान गुरु सेवा पुरस्काराने ११ सप्टेंबरला सावंतवाडीत करण्यात येणार आहे.
या पुरस्काराने प्राथमिक, माध्यमिक व अंगणवाडी शिक्षक शिक्षिकांचा समावेश करीत त्यांचा गौरव केला जातो. पुरस्काराचे यंदा दहावे वर्ष आहे. या दशकपूर्ती निमित्त उपक्रमशील, प्रयोगशील व सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असणारे अभिनव उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांची निवड केली जाते. यात सावंतवाडी मधून रुपाली सलामवाडे (केंद्र शाळा चौकुळ नंबर -१), अनिल कांबळे ( नेमळे पंचक्रोशी हायस्कूल, नेमळे), दोडामार्गमधून वृषाली गवस (जिल्हा परिषद शाळा मांगेली) व अंकुश मिरकर (माध्यमिक विद्यालय, आयी ), वेंगुर्ले तालुक्यातून पांडुरंग चिंदरकर (मठ शाळा नंबर १), आणि संतोष पवार (के. के. चमणकर हायस्कूल, आडेली), मालवण तालुक्यातून पांडुरंग कोचरेकर (केंद्र शाळा, आचरा नंबर १), भगीरथ चिंदरकर (माध्यमिक विद्यामंदि, असरोंडी) तर कुडाळ तालुक्यातून विलास गोठसकर (जिल्हा परिषद शाळा, कांदोळी), तानाजी काळे (एस. एल. देसाई विद्यालय), कणकवलीमधून राजेश कदम (जिल्हा परिषद शाळा, ओटव) प्रसाद राणे ( विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली), देवगड तालुक्यातून संतोष कदम (जिल्हा परिषद शाळा, कुमकुवण), संजीवनी फडके (पडेल हायस्कूल, पडेल) तर वैभववाडी तालुक्यातून विवेकानंद कडू (जिल्हा परिषद शाळा विद्यामंदिर, ऐणारी) यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र, रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

