कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

सप्टेंबर मध्ये होणारा मंत्री मंडळ विस्तार कॉग्रेस मुळे लांबला?.

*🟥सप्टेंबर मध्ये होणारा मंत्री मंडळ विस्तार कॉग्रेस मुळे लांबला?…..*

*_🟥नवीन राजकीय भुकंप होण्याची शक्यता.…_*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मुंबई , दि३सप्टेबर.*
एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता सप्टेंबरमध्ये होणारा शिंदे सरकारचा विस्तार ऑक्टोबर मध्ये होणार आहे. हा विस्तार काँग्रेसमुळे लांबला आहे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता असल्याने त्यांना भाजपात येण्याचे बक्षिस म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याने आगामी विस्तार ऑक्टोबरपर्यत होऊ शकतो. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप मधील जुन्या मंत्र्यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील एक मोठा गट पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज आहे. मध्यंतरी काही नाराज आमदारांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पण पक्षाकडून त्याची विशेष दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला दांडी मारत नव्या सरकारला मदतच केली होती. त्यामुळे त्या नाराज गटाला भाजपा गळाला लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये कोणते २० मंत्री घेणार शपथ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
खरी शिवसेना कुणाची तसेच पक्षाच्या निवडणूक चिन्हावर कुणाचा हक्क याचा निर्णय न्यायालयात प्रलबिंत आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद घटनापीठाकडे प्रलंबीत आहे. पण काँग्रेसचा गट भाजपात आल्यास शिंदे गटाचे काय होणार याचीही उत्सुकता होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!