स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक छायाचित्रण दिन साजरा
*🟥स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक छायाचित्रण दिन साजरा……*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि३सप्टेंबर.:*
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये या शैक्षणिक वर्षापासून एक नवीन माहितीपूर्ण सत्र सुरू केले गेले. ते म्हणजे ‘एस्.एस्.जी. थिंक टॅंक्स.’
२६ ऑगस्ट २०२२ या दिवशी या सत्राच्या निमित्ताने व जागतिक छायाचित्रण दिवस या दिनानिमित्त प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. सिद्धेश रेडकर ‘ यांना विद्यार्थ्यांकरिता छायाचित्रण दिनाचे महत्त्व कळावे व विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळाली म्हणून शाळेमध्ये आमंत्रित केले गेले.
या सत्राच्या सुरुवातीला शाळेचे संचालक श्री. रुजूल पाटणकर व सौ. काश्मिरा पाटणकर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. सिद्धेश रेडकर यांचे स्वागत करण्यात आले. या दिवशी सिद्धेश रेडकर यांनी इ.३री व इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांना छायाचित्रणाविषयी मूलभूत ज्ञान संपादन केले. यामध्ये छायाचित्रणाकरिता कॅमेराचा वापर कसा केला जातो, कॅमेराच्या लेंसेस तसेच छायाचित्र काढण्यासाठी आपली निरीक्षण क्षमता तीव्र असणे गरजेचे आहे ही महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. दूर अंतरावरचे फोटो काढण्यासाठी व जवळच्या अंतरावर असलेली व्यक्ती किंवा वस्तूंचे फोटो काढण्यासाठी कॅमेराचा कसा वापर केला जातो. त्याचप्रमाणे, मोबाईलचा
छायाचित्रणासाठी केला जाणारा वापर व कॅमेऱ्याच्या माध्यमाने छायाचित्रणासाठी केला जाणारा वापर यामधील फरक त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन प्रश्नोत्तरे व चर्चेच्या माध्यमाद्वारे करण्यात आले. व कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. सिद्धेश रेडकर यांना लहानशी भेट म्हणून वृक्ष देण्यात आले. व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशाप्रकारे हे सत्र विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बुद्धीला चालना देणारे असे प्रभावी सत्र ठरले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

