आंबोली, चौकुळ, गेळे च्या विकास कामांसाठी वैभव राऊळ यांची कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांना भेट
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी , दि२सप्टेंबर.*
वैभव राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची गोवा विमानतळावर सदिच्छा भेट घेऊन आंबोली चौकुळ गेळे गावातील विविध विकास कामांसाठी निधी ची मागणी केली. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपला दौरा आटपून कौटुंबिक गणेश उत्सव साजरा करून काल रात्री मुंबई कडे प्रयाण केले.नेहमीच आपल्या सामान्य कार्यकर्त्यावर प्रेम करणारे व त्यासाठी वेळ देण्यासाठी सर्वश्रुत असणारे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यस्त व नियोजित कार्यक्रमातून सुद्धा गोवा विमानतळावर वैभव राऊळ यांना चर्चेसाठी वेळ दिला.आंबोलीच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवा आपण नीधीची तरतूद करून देवू अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली असल्याची माहिती वैभव राऊळ यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलतांना दिली. .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*
_*👨🏻🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_
महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻🍳👨🏻🍳🧑🏻🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

