आंबोली ग्रामपंचायतमध्ये किसान सन्मान योजनेची जनजागृती….* *_🟥सावंतवाडी तहसिलदार श्री.पाटील यांनी केले मार्गदर्शन*_*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी , दि२८ऑगस्ट.*
आंबोली ग्रामपंचायतमध्ये किसान सन्मान योजने बाबत जनजागृतीसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सावंतवाडी तहसिलदार श्री.पाटील यांनी इ. के. वाय. सी. बाबत मार्गदर्शन केले. तसेच किसान सन्मान योजना, मतदार क्रमांकाशी आधार कार्ड जोडणी, ई-पिक नोंदनी या बाबत उपस्थितांना तहसिलदार श्री.पाटील यांनी मार्गदर्शन केले.
आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी तहसीलदारांचे स्वागत केले यावेळी ग्रा.पं.सदस्य महेश पावसकर,सारीका गावडे,काशीराम राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, मंडळ अधिकारी श्री.गुरव साहेब,तलाटी घाडीगावकर, ग्रामविकास अधिकारी श्री.बहिराम ,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*
_*👨🏻🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_
महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻🍳👨🏻🍳🧑🏻🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_