आपत्कालीनरायगडशासकीयसामाजिक

जेसनोवा फार्मसिटिकल अँड स्पेशॅलिटी केमिकल्स मध्ये शक्तिशाली स्फोट..

▪️स्फोटात एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रायगड

🎴रायगड,दि.०५: आज पहाटे ०२:४० वाजण्याच्या सुमारास आरकोस इंडस्ट्रियल प्रिमायसेस सहकारी संस्था, ढेकू मधील प्लॉट नंबर-२६, जेसनोवा फार्मसिटिकल अँड स्पेशॅलिटी केमिकल्स मध्ये शक्तिशाली स्फोट झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत.

या स्फोटामध्ये वैष्णवी उर्फ सपना कृष्णा निवबाने वय-३२, अन्वर खान, बेस्टो कंपनी सुरक्षा रक्षक हे मयत झाले आहेत. तसेच कृष्णा प्रसाद नुबाने-४०, कीर्ती कृष्णा नुबाने-१५ महिने, आरती कृष्णा नुबाने-११, आशिष कृष्णा नुबाने-९, बिष्णोई कृष्णा नुबाने-३५, गिरीष परदेशी गौडा-४४, सागर रमेश कोंडीलकर-२३, नथू जाणू पवार-३० हे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर परिषद, खोपोली रुग्णालय येथे उपचार करण्यात येऊन जखमींना सोडण्यात आले आहे.

तालुक्यातील खोपोली नगरपरिषद, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, पनवेल महानगरपालिका इत्यादींच्या अग्निशमन दल पथकांमार्फत  आग विझविण्याचे काम करण्यात आले तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था साठेलकर ग्रुप, एनजीओ, स्थानिक सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, प्रतिनिधी, सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यामार्फत प्रयत्न चालू आहेत.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, वैशाली परदेशी, उपविभागीय अधिकारी कर्जत, खालापूर तालुका तहसिलदार इरेश चप्पलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर, पोलीस निरीक्षक खोपोली व खालापूर हे उपस्थित आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. पुढील अधिक तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!