आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 गवारेड्यांपासून सावधान

*🟥 मालवण तालुक्यात कसाल वायंगवडे मार्गावर हेदुळ परिसरात वनविभागाचे सूचना फलक*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२१:-* कसाल वायंगवडे मार्गावर हेदुळ जंगलमय भागात गावात गवारेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने कसाल वायंगवडे मार्गावर मालवण तालुक्यातील हेदुळ सीमेवर रस्त्यांलगत जंगल वाचवूया मानव वन्यजीव संघर्ष टाळूया परिसरात गवारड्यांचा वावर आहे .तरी नागरिकांनी सावधानता बाळगावी अशा आशयाचे फलक वन विभाग सावंतवाडी वन परिक्षेत्र कुडाळ च्या वतीने लावण्यात आले आहेत .

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*

_*👨🏻‍🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_

महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻‍🍳👨🏻‍🍳🧑🏻‍🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!