🟥 त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयात युवानेते रघु गांवकर यांची उपस्थिती..
*🎥 Kokan Live Braking News*
*🎥 Kokan Live Braking News*
*🎴मालवण, दि-१६:-* १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या अमृत महोत्सव निमित्त युवानेते मा. रघु गांवकर यांनी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या शाळेला भेट दिली. सकाळी 8 वाजता सन्माननीय रघु गांवकर यांच्या उपस्थितीत या शाळेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एम. सी. सी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन रघु गांवकर यांनी केले. आपल्या दैनंदिन जीवनात एम. सी. सी मुळे होणारे फायदे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्याशी संवाद साधला.व त्यांनाही शिक्षणात येणाऱ्या अडचणी आपण दूर करू ही मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे असं सांगत त्यांचा गौरव केला.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*
_*👨🏻🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_
महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻🍳👨🏻🍳🧑🏻🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

