कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१६:-* भाजप दिव्यांग आघाडी सिंधूदूर्ग च्या माध्यमातून रक्षाबंदनाचा कार्यक्रम उत्साहात रक्षाबंधनाचे औचित्य साधून दि 13आँगस्ट रोजी सकाळी ठिक 10वाजता दिव्यांग बंधू व भगिनींनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला व त्यानंतर भाजप दिव्यांग आघाडीच्या व सर्व दिव्यांग बंधू व भगिनींन सोबत स्वप्न नगरी मोरे (माणगाव)येथे जावुन दिव्यांग बांधवांच्या संस्थेस भेट देवुन तेथील दिव्यांग बांधवांच्या सोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी भाजप दिव्यांग आघाडीचे शिष्टमंडळाचे तेथील गोखले मँडम व त्यांचे सहकारी यांनी उत्क्रष्ट रित्या सर्वांचे स्वागत केले व स्वप्न नगरी येथे 80 हून जास्त दिव्यांग बांधव तिकडे राहून रोजगाराच्या माध्यमातून आपला उदर निर्वाह करत आहेत . तसेच उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना भाजप दिव्यांग आघाडीचे संयोजक अनिल शिंगाडे ,प्रशांत कदम, सहसंयोजक शामसुंदर लोट ,संगिता पवार ,प्रकाश सावंत ,आदि मान्यवरांनी यांनी तेथील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले तसेच त्यावेळी शामसुंदर लोट ,दिक्षा तेली ,प्रितम मठकर ,प्रशांत कदम ,प्रकाश सावंत निलम राणे आदि उपस्थित होते.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

*💥 बंपर ऑफर बंपर ऑफर💥*

*🟥 आता पेट्रोल फ्री फ्री फ्री*

 

*🏍️ 150cc पर्यंतच्या कोणत्याही 🛵 टू व्हीलर इन्शुरन्स वर 1️⃣ लिटर पेट्रोल फ्री*

 

*🔴 🚕फोर व्हिलर 🚙थर्ड पार्टी इन्शुरन्स वर 2️⃣ लिटर पेट्रोल फ्री🆓*

 

 

 

*🔴 त्वरा करा ऑफर काही कालावधी साठी*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!