कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची आपल्या मूळ गावी भेट*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंंत*

*🎴 सावंतवाडी , दि१६ऑगस्ट.*
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केसरी येथे श्रीदेव स्वयंभूचे दर्शन घेतले. दीपक केसरकर यांचे मूळ गाव केसरी असून त्यांनी आपल्या मूळ गावाशी असलेली नाळ तुटू दिली नसून ऋणानुबंध कायमस्वरूपी ठेवले आहेत. प्रत्येक निवडणुकीतील विजयानंतर किंवा मिळालेल्या मंत्रिपदानंतर दीपक केसरकर न चुकता श्री देव स्वयंभू चरणी नतमस्तक होतात. प्रथमच मिळालेल्या कॅबिनेट मंत्रीपदानंतर त्यांनी काल श्रावण सोमवार निमित्त केसरी येथे स्वयंभू दर्शन घेतले. यावेळी केसरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे खंदे समर्थक माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, अशोक दळवी, सांगेली कॉलेजचे मुख्याध्यापक घावरे सर,नारायण राणे, प्रेमानंद देसाई केसरी सरपंच देवेंद्र सावंत यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_________________________
*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* चे निमित्त आणि *🎶”म्युझिक कॉर्नर”* च्या नवीन शाखेच्या *🎀शुभारंभासाठी 🎊* आम्ही घेऊन आलो आहोत…! *🛖”खास वॉशिंग मशीनवर “🤩* विशेष ऑफर…!💃

*🇮🇳म्युझिक कॉर्नर ॲण्ड🎶*
*📲मोबाईल शॉपी, सावंतवाडी🇮🇳*

_आता आमच्या येथे *🖥️स्मार्ट एलईडी टीव्ही* खरेदी करा…! आणि मिळवा *वॉशिंग मशीन* बिलकुल *मोफत* तेही वॉरंटीसह…!_

विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃

*🟨JODI OFFER COMBO PRICE*
🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-

🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-

🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-

🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-

🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-

*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*

*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*

*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*

*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी

*📲संपर्क:- 7719918722*
_______________________

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!