स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त देवसू दाणोली येथे भाजप कार्यकर्त्याकडून कडुन वह्या वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी , दि१५ऑगस्ट:*
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात विविध उपक्रम राबवून प्रत्येकाकडून साजरा केला जात आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक गावात वेगवेगळे उपक्रम राबवले जात असून देवसू येथील भाजप कार्यकर्त्यांनी देवसू व दाणोली गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून वह्या वाटपाचा कार्यक्रम केला. यावेळी बुथ अध्यक्ष अशोक सावंत युवा कार्यकर्ते रुपेश सावंत, प्रवीण सावंत वाय डी सावंत, मंगेश परब, श्रीकृष्ण सावंत, अमोल सावंत, शांताराम सावंत देवसू उपसरपंच रवींद्र सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_________________________
*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* चे निमित्त आणि *🎶”म्युझिक कॉर्नर”* च्या नवीन शाखेच्या *🎀शुभारंभासाठी 🎊* आम्ही घेऊन आलो आहोत…! *🛖”खास वॉशिंग मशीनवर “🤩* विशेष ऑफर…!💃
*🇮🇳म्युझिक कॉर्नर ॲण्ड🎶*
*📲मोबाईल शॉपी, सावंतवाडी🇮🇳*
_आता आमच्या येथे *🖥️स्मार्ट एलईडी टीव्ही* खरेदी करा…! आणि मिळवा *वॉशिंग मशीन* बिलकुल *मोफत* तेही वॉरंटीसह…!_
विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃
*🟨JODI OFFER COMBO PRICE*
🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-
🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-
🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-
🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-
🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-
*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*
*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*
*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*
*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
*📲संपर्क:- 7719918722*
_______________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

