चौकुळ ग्रामपंचायतच्या वतीने शहीद जवानांचा सन्मान
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी ,दि१५ऑगस्ट:*
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने ग्रामपंचायत चौकुळ येथे 15 आॅगष्ट रोजी विविध मोहीमेवर शहीद झालेल्या चौकुळच्या विर जवानांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. चौकुळ ग्रामपंचायत कार्यालय येथे हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी चौकुळच्या दोनशेहुन अधीक आजी, माजी सैनिक यांना वीरयोध्दा या या सन्मानाने गौरवण्यात आले . कोव्हीड महामारीच्या कालावधीत महत्वाची कामगिरी करणारे आरोग्य कर्मचारी, आशाताई, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व शिक्षक तसेच कोव्हीड कमीटी सदस्य यांना *कोव्हीडयोद्धा म्हणुन सन्मानीत करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी यांनाही सन्मानपत्राने गौरवण्यात आले. या प्रसंगी चौकुळचे संरपंच सुरेश उर्फ बाबु शेटवे, ग्रामपंचायत सदस्य संजना संजीव गावडे, अभिजित आत्माराम मेस्त्री, वैष्णवी वसंत गावडे, लिना लवु गावडे, आरती प्रशांत जाधव. सिताराम नामदेव चव्हाण, संजना संतोष गावडे, गुलाबराव नारायण गावडे , तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अशोक उर्फ बाळा गावडे, माजी सैनिक संघाचे बापु सोमा गावडे, पोलीस पाटील प्रशांत गावडे इ. उपस्थित होते. स्वागत ग्रामविकास अधिकारी सोमकांत राऊळ यांनी केले , प्रास्ताविक भरत गावडेसर व बाबा गुरूजी यांनी तर आभार प्रदर्शन गुलाबराव गावडे यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_________________________
*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* चे निमित्त आणि *🎶”म्युझिक कॉर्नर”* च्या नवीन शाखेच्या *🎀शुभारंभासाठी 🎊* आम्ही घेऊन आलो आहोत…! *🛖”खास वॉशिंग मशीनवर “🤩* विशेष ऑफर…!💃
*🇮🇳म्युझिक कॉर्नर ॲण्ड🎶*
*📲मोबाईल शॉपी, सावंतवाडी🇮🇳*
_आता आमच्या येथे *🖥️स्मार्ट एलईडी टीव्ही* खरेदी करा…! आणि मिळवा *वॉशिंग मशीन* बिलकुल *मोफत* तेही वॉरंटीसह…!_
विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃
*🟨JODI OFFER COMBO PRICE*
🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-
🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-
🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-
🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-
🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-
*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*
*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*
*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*
*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
*📲संपर्क:- 7719918722*
_______________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

