कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची भेट..

*🟥 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची भेट..*

*🟥 जिल्ह्यातील राजकीय वातावरणात सकारात्मक बदल होण्याचे संकेत..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण ताईव्ह व्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१५ :-* महाराष्ट्र राज्यात सत्ता परिवर्तन झाले, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील राजकीय कट्टर विरोधक राजन तेली यांच्या निवासस्थानी ना.दीपक केसरकर यांनी भेट देत सर्वांनाच धक्का दिला आहे…

राजकीय दृष्टीने राजन तेली यांची दीपक केसरकर यांनी घेतलेली भेट सर्वांसाठी लक्षवेधी ठरली आहे माजी आमदार राजन तेली यांनी देखील राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आपल्या निवासस्थानी स्वागत केले. कणकवली नरडवे रोडवर वामनाश्रम स्वामींच्या दर्शनासाठी गेलेले श्री. केसरकर हे भालचंद्र महाराज आश्रमामध्ये जात असताना नरडवे रोडवरच राजन तेली यांचे निवासस्थान असल्याने त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. दीपक केसरकर यांच्या विरोधात श्री. तेली हे अनेकदा आक्रमक भूमिका मांडत राहिले आहे. राजन तेली हे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे विद्यमान अध्यक्ष असून, श्री तेली यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे बोलले जाते. तेली व केसरकर यांच्यातील वाद सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वश्रुत असताना ही आज झालेली भेट ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय दृष्टीने सकारात्मक होण्याची शक्यता आहे.

 

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

 

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *MULTI BRAND LAPTOP OUTLET🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 SHOPPEE🔺 सावंतवाडी मध्ये 1 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*

🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌

🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪

🇴 🇫 🇫 🇪 🇷

💥💥 *मध्ये 15,000/- पर्यंत च्या ऑफर्सचे फायदे* 🎊🎊🎉🎉

_(T&C applicable)_

🎁💥🎁

 

⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*

👉 _(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)_

 

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*

🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪

 

💰 💰 💰 💰 💰 💰

🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*

🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*

💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_

💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर *५०० ते ६०० ची सुट*_

💳💶💳💷💳💶💳💵💳💷

🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)

💳💳💳💳💳💳💳💳

 

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

 

*☎️संपर्क:-*

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 02363275959*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

 

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼

🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_

💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_

🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_

🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!