कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बहुप्रतिक्षीत राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..

*🟥 सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण मंत्री तर, उदय सामंत यांना उद्योग खाते..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४ :-* बहुप्रतिक्षीत राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण मंत्री तर, उदय सामंत यांना उद्योग खाते देण्यात आले आहे. त्यामुळे खूप दिवसापासून सुरु असलेल्या खातेविस्ताराबाबतितल्या राजकीय चर्चांवर आता पडदा पडलाय. तर, इतर अनेक मंत्र्यांना खालीलप्रमाणे खाती मिळाली आहेत .

1. राधाकृष्ण विखे-पाटील

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविका

2. सुधीर मुनगंटीवार

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

3. चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

4. डॉ. विजयकुमार गावित –

आदिवासी विकास

5. गिरीष महाजन

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवककल्याण

6. गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा व स्वच्छता मी

7. दादा भुसे –

बंदरे व खनिकर्म

8. संजय राठोड –

अन्न व औषध प्रशासन

9. सुरेश खाडे

कामगार

10. संदीपान भुमरे

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

11. उदय सामंत

उद्योग

12. प्रा. तानाजी सावंत

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

13. रवींद्र चव्हाण –

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

14. अब्दुल सत्तार –

कृषी

15. दीपक केसरकर

शालेय शिक्षण व मराठी भाषा

16. अतुल सावे

सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

17. शंभूराज देसाई

राज्य उत्पादन शुल्क

18. मंगलप्रभात लोढा

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*

 

_*👨🏻‍🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_

 

महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻‍🍳👨🏻‍🍳🧑🏻‍🍳

🔴अनुभव : अनुभवी.

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻

🔴अनुभव : अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*

🔴अनुभव :अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*

🔴अनुभव :अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*

🔴अनुभव :अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

 

*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!