कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 “हर घर तिरंगा “, “आजादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत मळगांव व मळगांव रस्ता वाडी अंगणवाडी यांच्या विद्यमाने “बाल गोपाळांची पंगत” हा कार्यक्रम उत्साहात साजरा..

*🟥 पालक व ग्रामस्थांपैकी दानशूरांनी दिलेले व सुगरणी महिलांनी बनवून आणलेल्या पदार्थांचे बालगोपाळांना वाटप..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-१३:-* “हर घर तिरंगा “, “आजादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत मळगांव व मळगांव रस्ता वाडी अंगणवाडी यांच्या विद्यमाने आज शनिवार दिनांक 13 आॅगस्ट या दिवशी “बाल गोपाळांची पंगत” हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांतर्गतची मळगांव रस्ता वाडी येथील अंगणवाडी मध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मळगांव सरपंच स्नेहल जामदार, मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, अंगणवाडी सेविका विनया पवार, मदतनीस वैशाली नाईक,सीआरपी राणी शिरोडकर ,कृषी सहाय्यक छाया पाटील व पालक वर्ग तसेच 17 बालके उपस्थित होते.
या वेळी या अंगणवाडी मधील बालकांना खाऊ वाटप करण्यात आले. पालक व ग्रामस्थांपैकी दानशूर व सुगरणी महिलांनी बनवून आणलेले व दानशूर व्यक्तीनी दिलेले पदार्थ या मुलांना देण्यात आले.
यावेळी पालक महिला सुवर्णा अर्जुन राऊळ, मलप्रभा अ. कळंगुटकर, सुवर्णा सुर्यकांत धुरी, सरीता विजय पाटील आदी पालक महिला उपस्थित होत्या. यावेळी गावातील दानशूर ग्रामस्थ रुपेश दिपक गावंडे यांनी जिलेबी, सुरज सावळ यांनी जिलेबी, महेश पवार य पोळ्या, सरीता पाटील यांनी शिरा, सुवर्णा राऊळ यांनी पोळ्या व गुळ, स्वरा वारंग यांनी शेवया खिर तर विराज अशोक सामंत यांनी बाल गोपाळांना काकडी वाटप केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोड खाद्यपदार्थ देऊन या बालगोपाळांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी मळगांव ग्रामस्थ ही उपस्थित होते.

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*😍आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स 👩🏼‍⚕️🧑🏼‍⚕️घेऊन आले आहेत कोकणात मणक्याच्या आजारावर तपासणी….*

👉🏻 शुक्रवार, दि.१२ ऑगस्ट: *कणकवली*

👉🏻 शनिवार, दि.१३ ऑगस्टः *रत्नागिरी*

👉🏻 रविवार, दि.१४ ऑगस्ट: *चिपळूण*

*▪️आयुर्झिलच्या ट्रिटमेंटने दरवर्षी ५००० पेक्षा जास्त मणक्याच्या शस्त्रक्रिया टाळल्या जातातआपणही सांध्या मणक्याच्या शस्रक्रिया टाळू शकता, आयुर्झिलच्या उपचारपद्धतीने दर महिन्याला मिळते अनेकांना वेदनांपासुन मुक्ती*

*एक्सरे, एमआरआय पेक्षा कमी खर्चात संपूर्ण उपचार*

*♦️ नियम ♦️*
१.गर्दी टाळण्यासाठी अगोदर नावनोंदणी अत्यावश्यक
२. क्लिनिकने दिलेल्या वेळेतच हजर रहाणे बंधनकारक
३. मास्क वापरणे बंधनकारक
४. रूग्णासोबत फक्त एकच नातेवाईक

*🏪 उपलब्ध उपचार:-*
मणकाविकार, कंबरदुखी, मान- पाठदुखी, गुडघेदुखी, संधीवात, सांधेदुखी, पॅरालिसिस
*कोकणात मणक्याच्या आजारावर तपासणी*

👉🏻 शुक्रवार, दि.१२ ऑगस्ट: *कणकवली*

👉🏻 शनिवार, दि.१३ ऑगस्टः *रत्नागिरी*

👉🏻 रविवार, दि.१४ ऑगस्ट: *चिपळूण*

*आयुर्झिलच्या ट्रिटमेंटने दरवर्षी ५००० पेक्षा जास्त मणक्याच्या शस्त्रक्रिया टाळल्या जातात*

*आपणही सांध्या मणक्याच्या शस्रक्रिया टाळू शकता, आयुर्झिलच्या उपचारपद्धतीने दर महिन्याला मिळते अनेकांना वेदनांपासुन मुक्ती*
*पत्ता-*
🏥
*आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स*

मराठा मंडळ रोड, *कणकवली*

मारूती मंदिर, *रत्नागिरी*

DBJ कॉलेजजवळ, *चिपळूण*

*नावनोंदणी संपर्क:* www.ayurzeal.com
☎ *9819424233*

*रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या प्रतिक्रिया पहा*:

https://youtu.be/lx7JaGg_WDY

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!