कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार..

*🟥 केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

*🎴सावंतवाडी, दि १३:-* येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झालेल्या भाजपाच्या बैठकीत करण्यात आला. दरम्यान कोकणातील सहाही विधानसभा मतदारसंघासह लोकसभेवर सुद्धा आम्ही निश्चित विजय मिळवू, असा विश्वास याप्रसंगी बोलताना श्री. मिश्रा यांनी व्यक्त केला. भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक आज पार पडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, युवराज लखम सावंत – भोसले, रणजित देसाई, विकी केरकर, अतुल काळसेकर, नाथा नाडकर्णी, प्रमोद कामत, संध्या तेरसे, अजय सावंत, प्रमोद गावडे, भाऊ कोळकर, दिलीप भालेकर, आनंद नेवगी, परिमल नाईक, रवींद्र मडगावकर, राजू बेग, दिपाली भालेकर, शीतल राऊळ आदींसह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यातील आगामी होऊ घातलेल्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत त्यासाठी आपण तयार आहात.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

 

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*

*https://youtu.be/3a1swis3W1E*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*

❌ *ऑपरेशन टाळा* ❌

 

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

♦️ *लाखो समाधानी पेशंट*

 

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

 

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*

https://bit.ly/3pygYsU

 

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*

9145229999 / 9145339999

 

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

 

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*

*फक्त एक महिन्यात*

📍 *लवणोत्तम्म चुर्ण*

https://bit.ly/3LPKlPj

 

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*

*फक्त एक महिन्यात*

📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

 

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!