🟥 समाजाभिमुख कामांसाठी लायन्सच्या सदस्यांनी भरीव योगदान द्यावे ; सुनील सुतार
*🟥 लायन्स क्लब बांदाचा पदग्रहण सोहळा संपन्न..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१३ :-* लायन्स क्लबचा मुख्य उद्देश सेवा देणे हा आहे. क्लबमध्ये घेण्याऐवजी देण्याचेच काम असते. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने काम करावे लागते. बांदा परिसरासह ग्रामीण भागात नैसर्गिक आपत्तीसह अन्य अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांनी मदतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन माजी प्रांतपाल सुनील सुतार यांनी बांदा येथे केले.
लायन्स क्लब आॅफ सावंतवाडी पुरस्कृत लायन्स क्लब आॅफ बांदाच्या कार्यकारी मंडळाचा शपथविधी, पदग्रहण व चार्टर प्रदान सोहळा स्वामी समर्थ सभागृहात संपन्न झाला. यावेळी माजी प्रांतपाल सुनील सुतार, दीक्षाप्रधान अधिकारी अॅड. विजय जमदग्नी, आप्पा वणजू, माजी प्रांतपाल उदय लोध, केशव फाटक, रिजन चेअरमन आशिष मेहता, झोन चेअरमन सागर तेली, ओंकार फडके, माजी रिजन चेअरमन संजू पटेल, अशोक देसाई, अॅड. परिमल नाईक, अमेय पै, प्रसाद राऊत, विद्याधर तावडे, अॅड. अभिजित पणदूरकर, अरविन्द पोकार आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात लायन्स क्लब अॉफ बांदा संस्थापक संचालक मंडळात अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, उपाध्यक्ष अभिलाष देसाई, मकरंद तोरसकर, जावेद खतीब, सचिव समीर कोलते, सहसचिव गजानन सावंत, खजिनदार नाना सावंत, सह खजिनदार साईप्रसाद काणेकर, रणधिर रणसिंग, दीपक सावंत, गोविंद सावंत, साईनाथ धारगळकर, मधुकर देसाई, अक्रम खान, सिद्धेश महाजन, राजेश विरनोडकर, राजाराम सावंत, घनश्याम सावंत, कुतबुद्दीन शेख, नवनित देसाई, कैलास जाधव, स्वप्निल सावंत, निलेश मोरजकर, विनेश गवस, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, प्रविण देसाई, सागर सावंत, अक्षय परब, वासुदेव भोगले, प्रशांत कामत, लक्ष्मण पावसकर आदी सदस्यांचा शपथविधी संपन्न झाला. यावेळी ५४ सदस्यांनी लायन्स क्लबचे सदस्यत्व स्विकारले.
नूतन अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर म्हणाले, बांदा लायन्स क्लब संचालक मंडळात तरुणांची संख्या मोठी आहे. सर्वांना सोबत घेऊन लायन्स क्लबचे काम प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न राहील. लायन्सची ध्येयधोरणे घेऊन गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाला माजी सभापती प्रमोद कामत, बांदा एपीआय शामराव काळे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस. बी. पोलाजी उपस्थित होते. प्रास्ताविक अॅड. परिमल नाईक, सुत्रसंचलन सौ. पेडणेकर तर आभार रणधिर रणसिंग यांनी मानले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

