🟥 युवा उद्योजक विशाल परबांचा दिल्लीत युवा संसद पुरस्काराने सन्मान…
*🟥 जागतिक युवा संघटन राष्ट्रीय युवा पुरस्कार फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार प्रदान..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१३:-* युवा नेते विशाल परब यांना राष्ट्रीय युवा संसद सन्मान देवून गौरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त त्याचा दिल्ली येथे गौरव करण्यात आला. जागतिक युवा संघटन राष्ट्रीय युवा पुरस्कार फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी खासदार रामदास आठवले, भागवत कराड, माजी गर्व्हनर अंबलोक कोहली, पुनीत प्रधान, अनुराग ठाकुर आदी उपस्थित होते.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*💥 बंपर ऑफर बंपर ऑफर💥*
*🟥 आता पेट्रोल फ्री फ्री फ्री*
*🏍️ 150cc पर्यंतच्या कोणत्याही 🛵 टू व्हीलर इन्शुरन्स वर 1️⃣ लिटर पेट्रोल फ्री*
*🔴 🚕फोर व्हिलर 🚙थर्ड पार्टी इन्शुरन्स वर 2️⃣ लिटर पेट्रोल फ्री🆓*
*🔴 त्वरा करा ऑफर काही कालावधी साठी*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

