Uncategorized

🟥 मळेवाड पंचक्रोशि हायस्कूलमध्ये मोबाईलचे फायदे तोटे या विषयावर चर्चासत्र संपन्न..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-* मळेवाड पंचक्रोशि हायस्कूलमध्ये मोबाईलचे फायदे तोटे या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.

हर घर तिरंगा अंतर्गत 8ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान शासन स्तरावरून आलेल्या परिपत्रकानुसार ठरवून दिलेल्या कार्यक्रमांचे नियोजन ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून करण्यात येत आहे.12 ऑगस्ट रोजी युवक-युवती,ग्रामस्थ करिता तसेच शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मोबाईलचे फायदे तोटे या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चासत्रात मळेवाड पंचक्रोशि हायस्कूलमधील विद्यार्थी पालक, ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका, आशासेविका,शिक्षक यांनी सहभाग घेतला होता. या चर्चासत्रात दोन गटांमध्ये चर्चासत्र घेण्यात आले.या चर्चासत्रासाठी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव,तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक,अंगणवाडी सेविका आशा सेविका,शिक्षक उपस्थित होते.

 

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

*💥 बंपर ऑफर बंपर ऑफर💥*

*🟥 आता पेट्रोल फ्री फ्री फ्री*

 

*🏍️ 150cc पर्यंतच्या कोणत्याही 🛵 टू व्हीलर इन्शुरन्स वर 1️⃣ लिटर पेट्रोल फ्री*

 

*🔴 🚕फोर व्हिलर 🚙थर्ड पार्टी इन्शुरन्स वर 2️⃣ लिटर पेट्रोल फ्री🆓*

 

 

 

*🔴 त्वरा करा ऑफर काही कालावधी साठी*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!