Uncategorizedआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 “हर घर झेंडा”, तर सामाजिक बांधिलकीचा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हर “क्वॉट टेबल” असा अनोखा उपक्रम..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१२ :-* सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अपघात झालेले रुग्ण किंवा गरीब रुग्णांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल केलं जातं. तिकडची परिस्थिती पाहता दाखल केलेल्या रुग्णां सोबत असलेल्या नातेवाईकांना बसायला टेबल नसल्याकारणाने खाली बसवा लागतं किंवा तासन तास उभं राहावं लागतं. हे चित्र पाहून सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी या विषयाची चर्चा सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांच्याशी केली असता या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन 15 ऑगस्ट 2022 अमृत महोत्सवाला उपजिल्हा रुग्णालय व राणी जानकीबाई सुतिका गृह या दोन्ही हॉस्पिटलला 75 टेबल देण्याच्या सामाजिक कार्यासाठी सामाजिक बांधिलकीने पुढाकार घेतला आहे.

येत्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या दोन्ही हॉस्पिटलला पेशंटच्या नातेवाईकांना बसण्यासाठी “हर क्वॉट टेबल” असा अनोखा उपक्रम सामाजिक बांधिलकी राबवणार आहे. या उपक्रमासाठी शिक्षक व कर्मचारी वर्ग, व्यावसायिक वर्ग तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी हातभार लावलेला आहे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी या अनोख्या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकीचे कौतुक केलेले आहे तर अशाच पद्धतीचे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरांमध्ये असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तेथील वस्तुस्थिती पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन असे उपक्रम राबवावेत जेणेकरून त्यांची गैरसोय दूर झाल्याने रुग्णांचे आशीर्वाद व त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळू शकते असे आवाहन राजू मसुरकर यांनी केले आहे आणि या या सेवाभावी उत्कृष्ट कार्यक्रमात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

*💥 बंपर ऑफर बंपर ऑफर💥*

*🟥 आता पेट्रोल फ्री फ्री फ्री*

 

*🏍️ 150cc पर्यंतच्या कोणत्याही 🛵 टू व्हीलर इन्शुरन्स वर 1️⃣ लिटर पेट्रोल फ्री*

 

*🔴 🚕फोर व्हिलर 🚙थर्ड पार्टी इन्शुरन्स वर 2️⃣ लिटर पेट्रोल फ्री🆓*

 

 

 

*🔴 त्वरा करा ऑफर काही कालावधी साठी*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!