आपत्कालीनशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

डेगवे गावचे सुपुत्र संजय देसाई यांचे अल्पशा आजाराने निधन..

▪️पुणे पोलीस सेवानिवृत्तीनंतर पर्यावरण व फळबागायती कडे त्यांनी दिले होते लक्ष..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴सावंतवाडी,दि.०३: डेगवे गावचे सुपुत्र, पुणे पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झालेले पर्यावरण प्रेमी संजय सहदेव देसाई (वय ६०) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

डेगवे बाजारवाडी येथील रहिवासी असणारे संजय सहदेव देसाई हे पुणे पोलीस उपायुक्त कार्यालयात रिपोर्टिंग विभागाकडे होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपल्या गावामध्ये शेती पर्यावरण व फळबागायती कडे लक्ष दिले होते. ते गेले काही दिवस आजारी होते.

आज गोव्यातील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या दोन्ही मुली पत्रकार म्हणून कार्यरत असून विवाहित मुलगी एबीपी माझावर कार्यरत आहे.

संजय देसाई यांनी पर्यावरण प्रेमी म्हणून सेवानिवृत्तीनंतर काम केले. ते सतत पर्यावरणाचा विषय घेऊन सरकारदरबारी आंदोलनात्मक भूमिका घेऊन कार्यरत राहिले. मायनिंगला त्यांनी प्रखर विरोध केला. ते पक्षी मित्र देखील होते. त्यांनी डेगवे येथील फळबागेत विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली.

काजू बागायतदारांना काजू पीकाला चांगला भाव मिळावा म्हणून त्यांनी फळ बागायतदार संघ देखील काढला होता. त्याचे ते सचिव होते. त्यांनी कायमच फळबागायती साठी लढा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांची पत्नी डेगवे ग्रामपंचायत माजी सदस्य भारती देसाई ह्या देखील बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी होत्या. सिंधुदुर्ग आॅरगॅनिक फेडरेशनचे खजिनदार रणजीत सावंत यांचे ते मेहुणे होत.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!