🟥 पणदूर सिद्ध वाडी येथे जाळ्यात अडकलेल्या खवलेले मांजराला जीवदान
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१२:-* कुडाळ तालुक्यातील पणदूर सिद्धवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराला गुरुवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या साहाय्याने जीवदान दिले या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. पणदूर सिद्धवाडी येथील मदन तुकाराम शिरोडकर यांच्या घरामागील परसबागेत असलेल्या जाळ्यात खवले मांजर अडकले होते. सकाळी यांना जाळ्यात अडकलेले खवले मांजर दिसता त्यांनी सरपंच दादा साईल यांना माहिती दिली यानंतर साईल यांनी याची माहिती वनविभागाला दिली वनविभागाचे अधिकारी अमित केतके कसाल वनपाल दत्तगुरु पिळणकर वनरक्षक सिद्धार्थ शिंदे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने या खवले मांजराची जाळ्यातून सुटका करीत याला पिंजऱ्यात यशस्वी जेरबंद करत वनविभागाने याला ताब्यात घेत पशुवैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडले.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*
_*👨🏻🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_
महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻🍳👨🏻🍳🧑🏻🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

