सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्या आमदार दीपक केसरकर यांच्या पत्राला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता…..* *🟥अभिजीत मेस्त्री यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात १५ऑगस्ट रोजी उपोषण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी, दि१२ऑगस्ट.:*
चौकुळ ते आंबोली या दहा किलोमीटरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते पावसाळ्यात या मार्गावर धुके मोठ्या प्रमाणात असते. तसेच वन्य प्राण्यांचा वावर बाराही महिने या मार्गावर असतो. रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यातच धुक्यामुळे रस्त्याची कडा अजिबात दिसत नाही या संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर लावण्याची मागणी एक वर्षांपूर्वी चौकुळ ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. तसेच आमदार दीपक केसरकर यांनी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे निर्देश दिले होते. मात्र सुस्तावलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांच्याच पत्राला केराची टोपली दाखवल्याने सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील याचा विचार न केलेलाच बरा… सार्वजनिक बांधकाम विभाग हा केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या शिव्या शाप खाण्यासाठीच निर्माण केला की काय असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. एक वर्षांपूर्वी दिलेल्या लेखी निवेदनावर कोणतीच कारवाई न केल्यामुळे चौकुळ येथील ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेस्त्री व त्यांचे सहकारी राजाराम गावडे व रुपेश गावडे यांच्यासह 15 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग ला दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

